राज ठाकरेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं खणखणीत उत्तर

मुंबई तक

शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती, त्या टीकेबद्दल सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याच प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी हे विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

google news
mumbaitak