सुषमा अंधारे सोनिया गांधींच्या ‘त्या’ फोटोबद्दल म्हणाल्या…
Sushma Andhare On Sonai Gandhi Fake Photo

ADVERTISEMENT
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा पुन्हा सुरू झाली. परभणी येथे अंधारेंची सभा झाली. यावेळी सुषमा अंधारेंनी सोनिया गांधी, राहुल गांधी, आदित्य ठाकरे यांच्या बदनामी केली जात असल्याचा दावा केला. तसंच बदनामी करणारे फोटोही दाखवले. मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली. यावरून अंधारेंनी राखी सावंतची खरी तुलना ही अमृता फडणवीसांशी होऊ शकते, असं म्हणाल्या.