मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई तक

Mumbai Muncipal Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमची पहिली यादी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Muncipal Election
Mumbai Muncipal Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

point

बघा कोणत्या वॉर्डात लढणार उमेदवार

Mumbai Muncipal Election MIM  candidate first List : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सर्व पक्ष आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करू लागले आहेत. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमची पहिली यादी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे. ती यादी पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

एमआयएम पक्षाची मुंबई महापालिकेसाठी यादी जाहीर 

नगरपरिषद आणि नगरपंचायतीत एमआयएमची चांगली कामगिरी 

नुकत्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत 'एमआयएम'ने 84 जागांवर आपला विजय मिळवला. तसेच यातील 1 नगराध्यक्ष हा एमआयएमचा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच आता एमआयएम या पक्षाने मुंबई महापालिकेत आपला निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आपल्या पक्षासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp