कोल्हापुरात १० वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, नेमके कारण काय?

कोल्हापुरात १० वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिचा एका खड्याजवळ शव सापडले.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

बदलापूरची घटना ताजी असताना कोल्हापूर हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका १० वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद हत्या झाली आहे. केवळ १० वर्षाच्या असलेल्या या चिमुरडीचा मृत्यू नेमका कसा झाला याची संपूर्ण माहिती अजून समोर आली नाहीये मात्र ही मुलगी दोन दिवस गायब होती आणि तेव्हा ती सापडली तेव्हा तिचे काही कपडे वेगळीकडे होते. त्यामुळे यामध्ये देखील अत्याचार झाला आहे का याची माहिती घेतली जातिये. पोलीस सध्या तपास करत आहेत.

    follow whatsapp