नांदेडहून एक चिमुकली पंकजा मुंडे यांना परळीला भेटायला आली होती, यावेळी तिचे आई-वडीलही तिच्यासोबत होते. भेटल्यानंतर पंकजा मुंडे यांनी चिमुकलीला गाणं म्हणालयला लावलं, तेव्हा चिमुकलीने गाण्यातला एक राग म्हणून दाखवला. The little girl fulfilled Pankaja Munde's request