सुषमा अंधारे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखांचे गंभीर आरोप
Uddhav Thackeray’s taluka chiefs make serious allegations against Sushma Andhare
ADVERTISEMENT
बीड जिल्ह्यात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झाल्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आर्थिक देवाणघेवाण करत असल्याचा गंभीर आरोप देखील परळीचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केला आहे.






