Uddhav Thackeray यांच्याबद्दल यूपीतले शिवसैनिक काय म्हणाले? | Eknath Shinde | Ayodhya | Shiv Sena
UP ShivSainik On Uddhav Thackeray, Eknath Shinde and Shiv Sena

ADVERTISEMENT
मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. यासाठी शिवसेनेनं जय्यत तयारी केलीय. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशातले शिवसैनिकही या दौऱ्यात सामील झालेत. शिवसेनेतल्या फाटाफुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांशी साधलेला संवाद. उद्धव ठाकरेंबद्दल उत्तर प्रदेशातले शिवसैनिक काय म्हणाले?