उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, Baramati मध्ये जोरदार टोलेबाजी
मुंबई तक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामतीतल्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घघाटन करण्यात आलं. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे सगळे एकाच मंचावर होते. आज भाषण करताना त्यांनी भाजपला टोला लगावला. बारामती हे शिक्षणाचं चांगलं केंद्र तर आहेच पण राजकारणाचंही उत्तम केंद्र आहे. […]

ADVERTISEMENT

मुंबई तक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या हस्ते बारामतीतल्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घघाटन करण्यात आलं. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे सगळे एकाच मंचावर होते. आज भाषण करताना त्यांनी भाजपला टोला लगावला. बारामती हे शिक्षणाचं चांगलं केंद्र तर आहेच पण राजकारणाचंही उत्तम केंद्र आहे. बऱ्याच गोष्टी इथे शिकवल्या जातात असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.