सिरीअल्स बनवणाऱ्यांना विक्रम गोखलेंनी झापलं
सध्या दाखवल्या जाणाऱ्या सिरिअल्स आणि चित्रपटांच्या कथांवर आणि त्यातल्या दृष्यांवर अभिनेते विक्रम गोखलेंनी टिका केली आहे. उत्कृष्ट पाहा, उत्कृष्ट ऐका जर तसं काही मिळत नसेल तर ते पाहू नका, तुमचा वेळ वाया घालू नका, असं वक्तव्य अभिनेते विक्रम गोखलेंनी केलंय. कल्याणच्या सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत गोखले बोलत होते.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT