Nitesh Rane Police custody : नितेश राणे अटकेआधी काय म्हणाले?
आमदार नितेश राणे कणकवली दिवाणी न्यायालयाला शरण आल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून 10 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT
mumbaitak