पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर काय केलं?
अनेक विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही केले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते

ADVERTISEMENT
mumbaitak