अमोल कोल्हे यांना चिमुकल्याने कानात काय सांगितलं? व्यासपिठावरील सगळेच हसले
What did the little one say to Amol Kolhe in his ear? Everyone on the stage laughed

ADVERTISEMENT
What did the little one say to Amol Kolhe in his ear? Everyone on the stage laughed
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) साताऱ्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. हा कार्यक्रम सुरू असताना पारितोषिक वितरणावेळी हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) या चिमुकल्याने त्याचे पारितोषिक स्विकारल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात “पवार साहेबांची साथ सोडू नका” असं सांगितलं, त्यानंतर खा. अमोल कोल्हे हे ऐकून चकित झाले.
What did the little one say to Amol Kolhe in his ear? Everyone on the stage laughed