छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणायला जाण्याआधी मुंबई विमानतळावर काय घडलं?

मुंबई तक

What happened at the Mumbai airport before going to bring Chhatrapati Shivaji Maharaj’s tiger claws?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शिवछत्रपतींची लंडन येथील म्युझीयममधे असलेली अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे परत आणण्याच्या करारावर सह्या करण्यासाठी लंडनच्या ऐतिहासिक दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

    follow whatsapp