Navneet Rana, Ravi Rana यांना कोर्टात नेताना काय झालं?

मुंबई तक

नवनीत राणा आणि रवी राणा हे मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम होते, मात्र त्यांनी त्या निर्णयावरून माघार घेतली, या सगळ्यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दोन राणांना अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

google news
mumbaitak