Martial Rape म्हणजे काय? दिल्ली उच्च न्यायालयाचे हे प्रकरण का आहे चर्चेत?
सध्या दिल्ली उच्च न्यायालयात वैवाहिक बलात्कारावर सुनावणी सुरू आहे. वैवाहिक बलात्काराची संवैधानिक वैधतेपासून तर लैंगिक संबंधांमध्ये महिलांच्या संमतीपर्यंत यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता यावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या निमित्ताने वैवाहिक बलात्कार म्हणजे काय, याला कोणी आव्हान दिलं, यावर केंद्राची भूमिका काय आणि न्यायालयात नेमका काय युक्तीवाद सुरू आहे याचा […]

ADVERTISEMENT

mumbaitak