मेस्मा लावल्यास एसटी कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? काय आहे हा कायदा?

मुंबई तक

दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारात वाढ, वेळेवर पगार देण्याचं आश्वासन दिल्यानंतरही काही कर्मचारी संपावरून मागे हटायला तयार नाही, अशात सरकारने जे कर्मचारी कामावर रूजू होत नाहीत, अशांवर मेस्मा लावण्याचा इशारा दिलाय. याआधी पण डॉक्टर, नर्सेसवर मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. पण हा मेस्मा कायदा नेमका काय आहे? कोणत्या परिस्थितीत आणि कुणावर सरकार […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारात वाढ, वेळेवर पगार देण्याचं आश्वासन दिल्यानंतरही काही कर्मचारी संपावरून मागे हटायला तयार नाही, अशात सरकारने जे कर्मचारी कामावर रूजू होत नाहीत, अशांवर मेस्मा लावण्याचा इशारा दिलाय. याआधी पण डॉक्टर, नर्सेसवर मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. पण हा मेस्मा कायदा नेमका काय आहे? कोणत्या परिस्थितीत आणि कुणावर सरकार हा कायदा लावू शकते, हा मेस्मा लावला म्हणजे नेमकी काय कारवाई होते, हे आज समजून घेऊयात.

    follow whatsapp