बीडमध्ये संचारबंदी शिथिल केली, इंटनेट बंदच, सध्या काय परिस्थिती?
बीडमध्ये मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागलं यावेळी अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. बीडमध्ये संचारबंदी जरी शिथिल केली असली तरी इंटरनेट सेवा मात्र बंद आहे. त्याचाच घेतलेला आढावा

बीडमध्ये संचारबंदी शिथिल केली, इंटनेट बंदच, सध्या काय परिस्थिती?