चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घराबाहेर काय परिस्थिती?
What is the situation outside Chandrakant Patil’s house in Kolhapur?

ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मराठा आंदोलन उग्र झालं असून बीड जिल्ह्यात अनेक नेत्यांची घरे जाळण्यात आली. जाळपोळाच्या घटनेमुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमिवर कोल्हापुरातील चंद्रकांतदादा पाटील यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या काय परिस्थिती आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…