Manoj Jarange यांचा धनगर आरक्षणावरुन Chhagan Bhujbal यांना थेट सवाल

मुंबई तक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे ठिकठिकाणी सभा घेत असताना, छगन भुजबळ देखील ओबीसींची बाजू मांडत आहेत. आता धनगर आरक्षणावरुन जरांगेंनी भुजबळांना घेरलं.

ADVERTISEMENT

google news

धनगर आरक्षणावरुन आता जरांगेंनी भुजबळांना घेरलं, केली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी