शिंदेंची शिवसंकल्प यात्रा, दादांना कुठला इशारा?
एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. १६ लोकसभा जागांवर शिंदे यात्रा करणार आहेत. यात दादांच्या जागांचा देखील समावेश आहे.

ADVERTISEMENT
शिंदेंची शिवसंकल्प यात्रा, दादांना कुठला इशारा?