दादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करु, फडणवीसांचं वक्तव्य, राऊत काय म्हणाले?
शिंदे मुख्यमंत्री राहतील तसेच अजित पवारांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करु असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं, त्याला राऊतांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT
दादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करु, फडणवीसांचं वक्तव्य, राऊत काय म्हणाले?