Odisha Train Accident : एक मालगाडी आणि दोन एक्सप्रेस अपघाताचे Drone Visuals | Railway Accident Video

मुंबई तक

What was the reason behind the Coromandel train accident in Odisha? Horrific drone footage of the crash

Video Thumbnail

ADVERTISEMENT

What was the reason behind the Coromandel train accident in Odisha? Horrific drone footage of the crash

social share
google news

ओडिशामध्ये तीन ट्रेनमध्ये भीषण अपघात झाला. अपघातस्थळाची भीषणता दाखवणारी ड्रोन दृश्यं. ओडिशातील बालासोर येथे आज (2 जून) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला. मिळालेल्या माहितीनुसार बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस (12841) आणि एका मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या भयंकर अपघातात तब्बल 280 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. याशिवाय तब्बल 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही धडक एवढी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली. ज्यानंतर मालगाडीचे अनेक डबे ट्रेनच्या वरच्या भागावर गेले. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोमंडलचे सात डबे रुळावरून घसरले आहेत.

What was the reason behind the Coromandel train accident in Odisha? Horrific drone footage of the crash

    follow whatsapp