धनंजय महाडिक की संजय पवार, सहाव्या जागेवर कोण बाजी मारणार?
बाप दाखव नाही, तर श्राद्ध कर, ही म्हण खूप फेमस आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी ही म्हण अगदी तंतोतंत लागू होते. निवडून आणण्याची ताकद असेल तरच उमेदवार दिला जातो. सगळेजण आपापली ताकद ओळखून असतात. त्यामुळे राज्यसभेसाठी मतदान होत नाही. पण सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत. यंदा तब्बल 10 वर्षांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक होतेय. […]

ADVERTISEMENT