नगर परिषद निकालाआधी सर्वात मोठा Exit Poll, कोणाला किती जागांवर विजय.. भाजप शिंदेंची करणार पिछेहाट? पाहा संपूर्ण आकडेवारी!
Nagar Parishad and Nagar Panchayat Election Exit Poll: 246 नगरपरिषदांसह 42 नगरपंचायतींचे निकाल उद्या लागणार आहे. त्याआधीच आज एक्झीट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळण्यासोबतच सर्वाधिक नगराध्यक्षही निवडून येण्याची शक्यता JDS एक्झिट पोल्समध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Nagar Parishad Exit Poll
मुंबई: महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज (20 डिसेंबर) संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या (21 डिसेंबर) या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून, त्यापूर्वी JDS एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या अंदाजानुसार, राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, महायुतीचे पारडे जड दिसत आहे. पाहा Exit Poll नुसार नेमकी कोणाला किती नगर परिषदांमध्ये विजय मिळणार. पाहा संपूर्ण आकडेवारी.
पाहा राज्यात विभागानुसार कोणाला किती जागा मिळणार
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध विभागांत पक्षांची स्थिती खालीलप्रमाणे राहू शकते:
1. विदर्भ
JDS एक्झिट पोल: विदर्भात कोणाला किती जागांवर मिळविणार विजय?










