शिंदेंना कोण टार्गेट करतंय? उदय सामंत काय म्हणाले?
मराठा आंदोलनाच्या मागून प्रस्थापित नेते एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे. शिवेसेनेच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT
शिंदेंना कोण टार्गेट करतंय? उदय सामंत काय म्हणाले?