शरद पवार यांची सभा गाजवणाऱ्या पुरोगामी विचारांच्या सुशीला मोराळे कोण आहेत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Who is the Sushila Morale of the progressive thoughts that dominate Sharad Pawar’s meeting?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शरद पवार यांची बीडमध्ये स्वाभिमान सभा पार पडली. कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात झालेल्या सभेचे अनेक अर्थ काढले जाताहेत. यावेळी शरद पवारांसह आणखी एका महिला नेत्याची चर्चा सुरू झालीये. पुरोगामी विचारांच्या सुशीला मोराळे यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. त्या नेमक्या कोण आहेत? आणि त्यांचं भाषण का गाजलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Sharad Pawar's Swabhiman meeting was held in Beed. The meeting held by Agriculture Minister Dhananjay Munde in Beed district has many interpretations. This time the discussion of another woman leader has started with Sharad Pawar. Progressive thinker Sushila Morale's speech is widely discussed. Who exactly are they? And we are going to know why his speech became famous through this video.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT