Maharashtra Politics : अबू आझमी यांना सभागृहात रडू का कोसळलं?
विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस लावण्यावरुन चर्चा सुरु असताना नितेश राणे यांनी गद्दार म्हंटल्याने आझमी यांना रडू कोसळलं
ADVERTISEMENT
विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस लावण्यावरुन चर्चा सुरु असताना नितेश राणे यांनी गद्दार म्हंटल्याने आझमी यांना रडू कोसळलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गद्दार असा उल्लेख केल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी भावूक झाले. अबू आझमी विधानसभेत आक्रमक झाले. राणेंनी मांडलेल्या भूमिकेवर अबू आझमी यांनी जोरदार हल्ला चढवला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT