मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आर्यन खान कसे दिवस ढकलत आहे?
आर्यन खानचा जामिन अर्ज पुन्हा फेटाळण्यात आला असून आता 20 ऑक्टोबरपर्यंत जामिनासाठी आर्यन खानला वाट बघावी लागणार आहे. आत्ता आर्यन खान हा मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असून याच तुरुंगाता त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत रहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT