ब्रिटन मॉडेल महाराष्ट्रात का ठरतंय अपयशी?
मुंबई: ब्रिटनमध्ये आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. आजवर सव्वा लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतरही ब्रिटनने हा निर्णय घेतला. त्याला कारण आहे की ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झालीय. पण हे फक्त लॉकडाऊनमुळे झालेलं नाही?

ADVERTISEMENT