भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यानंतर कार्यकर्ते का म्हणाले?

मुंबई तक

Why did activists say after BJP leader Pankaja Munde’s rally?c

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड येथील सावरगावमध्ये भव्य दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मुंडे यांच्या भाषणानंतर नागरिकांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली. भाजपात पंकजा मुंडेंना डावललं जाण्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

    follow whatsapp