ईडीने अनिल देशमुख यांची कस्टडी का मागितली?

मुंबई तक

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलं. कोर्टाच्या या निर्णयामुळे अनिल देशमुखांना यंदाची दिवाळी कोठडीत काढावी लागणार आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडी कडून Additional Solicitor General अनिल सिंग यांनी १०० कोटींच्या वसुली प्रकरणातला अनिल देशमुखांचा सहभाग कसा होता हे कोर्टासमोर सांगितलं.

ADVERTISEMENT

Google CTA

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आलं. कोर्टाच्या या निर्णयामुळे अनिल देशमुखांना यंदाची दिवाळी कोठडीत काढावी लागणार आहे.

आज झालेल्या सुनावणीत ईडी कडून Additional Solicitor General अनिल सिंग यांनी १०० कोटींच्या वसुली प्रकरणातला अनिल देशमुखांचा सहभाग कसा होता हे कोर्टासमोर सांगितलं.