Mahesh Kothare: या चुकीबद्दल महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी
महेश कोठारे यांनी आजवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यांच्या बहुतेक मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यातीलच एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, या मालिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे मात्र ही मालिका नुकतीच […]

महेश कोठारे यांनी आजवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यांच्या बहुतेक मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यातीलच एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, या मालिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे मात्र ही मालिका नुकतीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. नेमकं त्यांना का येऊन जाहीर माफी मागावी लागली त्याचा हा रिपोर्ट