यशोमती ठाकूर बॉर्डरवरच गुजरात पोलिसांशी का भिडल्या? थेट दारुचा विषय काढत म्हणाल्या…

मुंबई तक

Why did Yashomati Thakur clash with the Gujarat Police at the border?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Why did Yashomati Thakur clash with the Gujarat Police at the border?

social share
google news

राहुल गांधी आज सूरत कोर्टात हजर होणार आहेत. त्यासाठी देशभरातले काँग्रेस नेते सूरतच्या दिशेने रवाना झालेत. ठाकूरही सूरतसाठी रवाना झाल्या. पण पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवलं. त्यानंतर ठाकूर आणि गुजरात पोलिस यांच्या संघर्ष झाल्याचं बघायला मिळालं. यशोमती ठाकूर सोमवारी ३ एप्रिलला मुंबईहून सूरतच्या दिशेने रवाना झाल्या. पण गुजरात बॉर्डरवर मोठा ड्रामा झाला. ठाकूर कायद्यावर बोट ठेवत थेट गुजरात पोलिसांशी भिडल्या. शिंदेंनी बंड केलं, त्यावेळी गुजरात पोलिसांनी सूरतला जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना असंच अडवलं होतं का, असा सवाल केला. याच संघर्षाबद्दल ठाकूर यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलीय.

Why did Yashomati Thakur clash with the Gujarat Police at the border?

    follow whatsapp