राऊतांवरील अवमान याचिकेवर सुनावणीला कोर्टाने नकार दिला?

मुंबई तक

मुंबई तक शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीन सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. यावेळी कोर्टने टीका करायची त्यांना टीका करु द्या’ असं स्पष्ट सांगितलं. “विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना झुकतं माप देत असल्याचा” आरोप केल्यावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने तातडीच्या सुनावणीला नकार दिला

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp