नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड शावली खान, सलीम पटेलशी काय संबंध, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 6 ऑक्टोबरपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे आरोपांच्या फैरी करत आहेत. मध्यंतरी यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवरही आरोप झाले. जयदीप राणा हा कथित ड्रग पेडलरचा फडणवीसांशी काय संबंध असा प्रश्न मलिक यांनी विचारला होता. या सगळ्यानंतर दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 9 नोव्हेंबरला घेतलेल्या पत्रकार […]
ADVERTISEMENT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 6 ऑक्टोबरपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे आरोपांच्या फैरी करत आहेत. मध्यंतरी यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवरही आरोप झाले. जयदीप राणा हा कथित ड्रग पेडलरचा फडणवीसांशी काय संबंध असा प्रश्न मलिक यांनी विचारला होता. या सगळ्यानंतर दिवाळीनंतर बॉम्ब फोडू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 9 नोव्हेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे, पाहूयात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT