Yashashree Shinde : जुन्या तक्रारीचा आरोपीने घेतला सूड? काय काय घडलं?
yashashree shinde video : उरण भागात २० वर्षीय तरुणीची निघृन हत्या झाली आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT
उरण भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीची निघृन हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या पालकांनी संशयित आरोपीचं नाव घेतलं आहे. संशयित आरोपीचा आता पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उरणवासियांनी निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात सर्वच लोक सहभागी झाले होते. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
