अनेक प्रयत्न करुनही वजन वाढतंय; काय आहेत यामागचे कारणं?

मुंबई तक

असे अनेक लोक आहेत ज्यांचं वजन अनेक प्रयत्न करुनही कमी होत नाहीये. वजन कमी न होण्याचे अनेक कारणं असू शकतात. अनेकदा काही लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचं वजन कधीच कमी होत नाही. खूप जास्त खाणं. वजन कमी करायचं असेल तर कॅलरी इंटेक कमी करणं गरजेचं आहे. उदा- तुम्ही जितकं खाता तुम्हाला तितकी जास्त कॅलेरी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

असे अनेक लोक आहेत ज्यांचं वजन अनेक प्रयत्न करुनही कमी होत नाहीये.

वजन कमी न होण्याचे अनेक कारणं असू शकतात.

अनेकदा काही लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचं वजन कधीच कमी होत नाही.

खूप जास्त खाणं. वजन कमी करायचं असेल तर कॅलरी इंटेक कमी करणं गरजेचं आहे.

उदा- तुम्ही जितकं खाता तुम्हाला तितकी जास्त कॅलेरी बर्ण करण्याची अवश्यकता असते. अशात भूक लागली तेंव्हाच जेवण करा. त्याचबरोबर पूर्ण झोप घेणे देखील गरजेचे आहे.

फिटनेसमध्ये कार्डिओ खूप महत्वाचा आहे. मात्र, ते करताना जास्त भूक लागते. त्यामुळे कार्डिओ योग्यप्रमाणात करा. प्रोटिन योग्य प्रमाणात घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

पूर्ण जेवन न केल्याने तुम्हाला वारंवार भूख लागते. त्यामुळे तुम्ही भूक घालवण्यासाठी उलट-सुलट खाता, ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

हे वाचलं का?

    follow whatsapp