शिंदे सरकार संकटात? सुप्रीम कोर्टात गाजलं महाराष्ट्राच राजकारण : टॉप 5 बातम्या
मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत (Delhi) असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का? आणि त्याचा केंद्रबिंदू दिल्लीतच असणार का? असा सवाल विचारला जात आहे. याच कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत अनेक […]
ADVERTISEMENT

मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत (Delhi) असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का? आणि त्याचा केंद्रबिंदू दिल्लीतच असणार का? असा सवाल विचारला जात आहे. याच कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे शिंदे सरकारची कायदेशीर वैधताच संकटात आली आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे. वाचा काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? (What happened in Maharashtra politics? Read in detail)
Maharashtra Crisis : शिंदेंचं सरकार धोक्यात? सरन्यायाधीशांच्या प्रश्नांमुळे बाजी पलटणार?
Maharashtra Political Crisis supreme court hearing : सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले.
वाचा सविस्तर : https://bit.ly/3Jgz0YN