उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांना अडचणीत आणणारे नंदकिशोर चतुर्वेदी आहेत तरी कोण? जाणून घ्या…

दिव्येश सिंह

केंद्रीय तपासयंत्रणा विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक अंक मंगळवारी समोर आला. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ फ्लॅट सील केले आहेत. Pushpak bullion कंपनीच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं कळतंय. या प्रकरणात सर्वात मोठा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याचं नावही समोर आलं आहे. प्राथमिक चौकशीत […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

केंद्रीय तपासयंत्रणा विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक अंक मंगळवारी समोर आला. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ फ्लॅट सील केले आहेत. Pushpak bullion कंपनीच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं कळतंय. या प्रकरणात सर्वात मोठा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याचं नावही समोर आलं आहे. प्राथमिक चौकशीत चतुर्वेदी याची बोगस कंपनी हमसफर डिलर्सने श्रीधर पाटणकर यांच्या फर्मला Unsecure Loan दिल्याचं समोर आलंय.

या माध्यमातून मनी लाँड्रींग झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे आणि याचमुळे मंगळवारी ईडीने पाटणकर यांच्याविरुद्ध कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?; सोमय्यांचा नवा सवाल

कोण आहे नंदकिशोर चतुर्वेदी?

हे वाचलं का?

    follow whatsapp