मुंबईतील तरुणी WhatsApp Video कॉलवर व्हायची निर्वस्त्र, अनेक तरुणांना ‘असं’ करायची ब्लॅकमेल
विकास राजूरकर, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवक एका सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि नंतर व्हीडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील एका पीडित वकिलाने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. […]
ADVERTISEMENT

विकास राजूरकर, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक युवक एका सुंदर मुलीच्या जाळ्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Video कॉलवर स्वत: निर्वस्त्र होऊन तरुणांना ही निर्वस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि नंतर व्हीडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील एका पीडित वकिलाने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आधी एका अनोळखी मुलीचा WhatsApp वर Hello मॅसेज येतो. DP वर सुंदर मुलीचा फोटो असतो आणि सुंदर मुलीचा मॅसेज बघून तरुण मुलं असो किंवा इतर कोणी पुरुष त्याने त्या मॅसेजचा रिप्लाय दिला की मग सुरू होते मैत्री, अश्लील व तरुणांना उत्तेजित करणारे मॅसेज.