26/11 हल्ला : ‘मुंबईत दहशतवादी पाठवणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल’
इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांचा भारत दौरा 31 मार्चपासून सुरू होत आहे. इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात.