शेतकऱ्यांना अनुदानाचा दिलासा, वीज दरांत सवलत शिंदे-फडणवीस सरकारचे १३ निर्णय चर्चेत

मुंबई तक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याविषयीचाही निर्णय झाला आहे. तसंच राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याचा निर्णयही शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. एवढंच नाही तर कर्जाचा नियमित परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं अनुदान देण्याचा महत्त्वाचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याविषयीचाही निर्णय झाला आहे. तसंच राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याचा निर्णयही शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. एवढंच नाही तर कर्जाचा नियमित परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णयही एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले गेले?

अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंजन योजनेतील शेतकऱ्यांना वीज दरांमध्ये सवलत

दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती

विधी आणि न्याय विभागात सहसचिव, विधी, गट अ हे पद नव्याने निर्माण करणार

हे वाचलं का?

    follow whatsapp