अनिल परब दापोलीतील एका रिसॉर्टमुळे ईडीच्या जाळ्यात कसे अडकत गेले?
ईडीने २५ मे रोजी शिवसेना नेते यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत नोटीस बजावली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. शिवसेनेसाठी हा सलग दुसरा धक्का मानला जातो आहे. अनिल परब हे शिवसेनेतले वजनदार नेते आहेत. तसंच उद्धव ठाकरेंचेही ते अत्यंत जवळचे नेते मानले […]
ADVERTISEMENT

ईडीने २५ मे रोजी शिवसेना नेते यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत नोटीस बजावली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. शिवसेनेसाठी हा सलग दुसरा धक्का मानला जातो आहे. अनिल परब हे शिवसेनेतले वजनदार नेते आहेत. तसंच उद्धव ठाकरेंचेही ते अत्यंत जवळचे नेते मानले जातात. आपण समजून घेऊ प्रमुख मुद्यांमध्ये ही कारवाई नेमकी कशी झाली?
बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब
एका रिसॉर्टमुळे कसे अडकत गेले अनिल परब?
अनिल परब यांचं रिसॉर्ट ईडीच्या रडारवर आहे तेही तपासण्यात आलं आहे