Andheri Bypoll : भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
गेल्या काही दिवसांपासून अंधेरीची पोटनिवडणूक चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा होते आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रविवारी पत्र लिहिलं होतं. त्यात उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून अंधेरीची पोटनिवडणूक चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा होते आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रविवारी पत्र लिहिलं होतं. त्यात उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आज भाजपने उमेदवारी मागे घेतली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी?
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य