Exclusive: सदा सरवणकरांनी गोळीबार केला?, पोलिसांच्या समन्सनंतर म्हणाले...

सर्व प्रकरणावर सदा सरवणकर यांनी मुंबई तकशी संवाद साधला आहे...
Sada Sarvankar
Sada Sarvankar

मुंबई: प्रभादेवी येथील कथित गोळीबार प्रकरणाबाबत स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी पुढील तपासासाठी त्यांची रिव्हॉल्वर पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. मात्र गोळीबाराचा आरोप म्हणजे शिंदे सरकार विरोधातील कट कारस्थान असल्याचं सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व प्रकरणावर सदा सरवणकर यांनी मुंबई तकशी संवाद साधला आहे...

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in