शरद पवारांचं पारडं जड की, अजित पवाराचं; कुणाकडे किती आमदार? नावं आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar vs Ajit Pawar, Read NCP MLA Full List : which MLA which group?
Sharad Pawar vs Ajit Pawar, Read NCP MLA Full List : which MLA which group?
social share
google news

Ajit Pawar vs Sharad Pawar, NCP MLAs List : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकलं उडाली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील नेत्यांच्या एका मोठ्या गटाने बंड केलंय. अजित पवारांनी आम्हाला सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत आम्ही खरी राष्ट्रवादी पक्ष असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही असाच दावा करत आहे. शरद पवार आणि अजित पवारांनी आपापल्या समर्थकांची बैठक घेतली. यात कुणाकडे किती आमदार आहेत, हे स्पष्ट झाले. (Sharad Pawar and Ajit Pawar battle, Which NCP MLAs Which Side)

अजित पवारांच्या बैठकीला हजर असलेले विधानसभेतील आमदार

1) अजित पवार
2) छगन भुजबळ
3) हसन मुश्रीफ
4) नरहरी झिरवळ
5) दिलीप मोहिते
6) अनिल पाटील
7) माणिकराव कोकाटे
8) दिलीप वळसे-पाटील
9) आदिती तटकरे
10) राजेश पाटील
11) धनंजय मुंडे
12) धर्मराव आत्राम
13) अण्णा बनसोड
14) इंद्रनील नाईक
15) नीलेश लंके
16) सुनील शेळके
17) दत्तात्रय भरणे
18) संजय बनसोड
19) संग्राम जगताप
20) दिलीप बनकर
21) सुनील टिंगरे
22) बाळासाहेब आजबे
23) दिपक चव्हाण
24) यशवंत माने
25) नितीन पवार
26) शेखर निकम
27) संजय शिंदे
28) राजू कोरमारे
29) बबनराव शिंदे

वाचा >> ‘बडव्यांना बाजूला करा अन् आम्हाला आशिर्वाद द्या’, भुजबळांची शरद पवारांना हाक

विधान परिषदेतील आमदार

1) अमोल मिटकरी
2) रामराजे निंबाळकर
3) अनिकेत तटकरे
4) विक्रम काळे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासदार

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे

वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!

शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर असलेले विधानसभेतील आमदार

1) किरण लहामाटे
2) अशोक पवार
3) रोहित पवार
4) देवेंद्र भुयार
5) राजेंद्र शिंगणे
6) अनिल देशमुख
7) जितेंद्र आव्हाड
8) प्राजक्त तनपुरे
9) जयंत पाटील
10) संदीप क्षिरसागर
11) बाळासाहेब पाटील
12) चेतन तुपे
13) सुमन पाटील
14) राजेश टोपे

ADVERTISEMENT

वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?

विधान परिषदेतील आमदार

1) शशिकांत शिंदे
2) बाबाजानी दुराणी
3) एकनाथ खडसे

ADVERTISEMENT

बैठकीला हजर असणारे खासदार

1) श्रीनिवास पाटील
2) सुप्रिया सुळे
3) अमोल कोल्हे
4) फौजिया खान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT