Sheetal Mhatre प्रकरण ते सुभाष देसाईंच्या कुटुंबात फूट; टॉप 5 बातम्या

मुंबई तक

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांना दहिसर पोलिसांनी अटक केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय संबंध असल्याचं बोललं जातं आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुभाष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांना दहिसर पोलिसांनी अटक केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय संबंध असल्याचं बोललं जातं आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर

Sainath Durge : शीतल म्हात्रे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत

Sainath Durge Detained by police in Sheetal Mhatra video case: शीतल म्हात्रे प्रकरणात दहिसर पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना अटक केलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3YNytDg

हे वाचलं का?

    follow whatsapp