Mumbai Tak /बातम्या / Sheetal Mhatre प्रकरण ते सुभाष देसाईंच्या कुटुंबात फूट; टॉप 5 बातम्या
बातम्या राजकीय आखाडा

Sheetal Mhatre प्रकरण ते सुभाष देसाईंच्या कुटुंबात फूट; टॉप 5 बातम्या

मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांना दहिसर पोलिसांनी अटक केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय संबंध असल्याचं बोललं जातं आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर

Sainath Durge : शीतल म्हात्रे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत

Sainath Durge Detained by police in Sheetal Mhatra video case: शीतल म्हात्रे प्रकरणात दहिसर पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना अटक केलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3YNytDg

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

Shiv Sena (UBT) News : उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेना (UBT) चे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या कुटुंबातच उभी फूट पडली आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3JgglfJ

Bhushan Desai : ‘मुलाचं शिवसेनेत कोणतचं काम नाही…’, सुभाष देसाई प्रचंड दुखावले

Bhushan Desai : सुभाष देसाई यांच्या मुलानेच ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंसोबत आहेत.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3YRo75C

Rahul Kul : 500 कोटींचा घोटाळा; हक्कभंग समितीच्या अध्यक्षांवर संजय राऊतांचे आरोप

BJP | Rahul Kul : भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात राहुल कुल यांनी ५०० कोटींचे मनी लाँड्रीग केल्याचा आरोप शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3lapVsp

“देशात तेवढेच करायचे बाकी”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा डिवचलं

Shiv Sena UBT Slams Narendra Modi, BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डिवचलं. हिटलर आणि गौतम अदानी यांचा उल्लेख करत शिवसेनेनं तिखट शब्दात भाष्य केलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/42bL1HJ

---------
PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…