Rahul Kul : 500 कोटींचा घोटाळा; हक्कभंग समितीच्या अध्यक्षांवर संजय राऊतांचे आरोप
BJP | Rahul Kul News : मुंबई : दौंडचे भाजप (BJP) आमदार आणि विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष अॅड. राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात कुल यांनी ५०० कोटींचे मनी लाँड्रिग केल्याचा आरोप शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT

BJP | Rahul Kul News :
मुंबई : दौंडचे भाजप (BJP) आमदार आणि विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष अॅड. राहुल कुल (Rahul Kul) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात कुल यांनी ५०० कोटींचे मनी लाँड्रिग केल्याचा आरोप शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कुल यांची ईडी आणि सीबीआय मार्फेत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. (Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has alleged that Rahul Kul laundered money worth Rs 500 crore in the Bhima-Patas cooperative sugar factory.)
To Shri @KiritSomaiya ji@NirajGunde @nsitharaman @iambadasdanve @NANA_PATOLE @anjali_damania @rahulnarwekar
@BJP4India@@BJP4Maharashtra pic.twitter.com/7KYTTTueVG— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2023
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
भीमा सहकारी साखर कारखानाने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची चौकशी होण्याबाबत :