Osmanabad : संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी निंबाळकर-पाटलांमध्ये मिठाचा खडा

Omraje nimbalkar यांचे राणा जगजितसिंहांवर गंभीर आरोप; संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच दोघांमध्ये आला कटवटपणा

उस्मानाबाद : शिवसेना (UBT) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार पीक विमा कंपनीचे एजंट असून ते दलाल असल्याचा आरोप ओमराजे यांनी केला आहे. तसंच आमदार राणा यांनी कागदपत्रे घेऊन येऊन यावे आणि दूध का दूध पाणी का पाणी करू असं म्हणतं खुल्या चर्चेचही आव्हान त्यांनी दिलं

काय म्हणाले खासदार ओमराजे निंबाळकर?

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in